Category: सृष्टी-प्रतिसृष्टी

सृष्टी म्हणजे निसर्गक्रमाने घडत गेलेल्या या चराचर विश्वाचे आपल्याला घडणारे दर्शन. तर मानवाने या सृष्टीत जाणीवपूर्वक घातलेली भर म्हणजे प्रतिसृष्टी. सृष्टीला समजून घेता घेता उपजणारे विज्ञान, व प्रतिसृष्टीला कारण ठरणारे तंत्रज्ञान या दोहोंना इथे स्पर्श होईल.

कडू समाधान

अकबर-बिरबलाच्या गोष्टींपैकी “तीन समस्या एकच उत्तर” ही गोष्ट आठवते का? “घोडा का अडला? भाकरी का करपली? विड्याची पाने का कुसली?”...

+2

जादूने राज्य राखिले !

“जादू” किंवा “जादूगार” म्हटले की मराठी प्रेक्षकांना आठवतील “जादूगार रघुवीर”, तर भारतीय प्रेक्षकांना आठवेल “पीसी सरकार आणि त्यांचे मायाजाल”. जादूगारीच्या...

+2

रॉबर्ट आणि ॲण्टिस

१५ मार्च १९३९, म्हणजे दुसरे महायुद्ध सुरू होण्याच्या सहा महिने आधीच, जर्मन फौजांनी चेकोस्लोवाकिया बळकावला. अनेक चेक नागरिक देशोधडीला लागले....

+3
Fashion Student Girl

विज्ञानाचे गतिशास्त्र

विज्ञान कुठे कधी व कसे पुढे जाईल, कुठल्या संशोधनातून काय निष्पन्न होईल,  आणि एक समस्या सोडवता सोडवता किती उभ्या रहातील...

+2

श्वानपुराण – २ व ३

श्वानांची कुळकथा माणसाळलेल्या प्राण्यांत कुत्र्याचा समावेश होत असतो. पण हा एक अपवाद आहे. बहुतेक सगळे माणसाळवलेले उपयुक्त पशु हे माणसांना...

+4

श्वानपुराण ४ – ज्यूडी

श्वानपुराण१ मध्ये लढाऊ विमानातून वैमानिकाबरोबर उड्डाण करणार्‍या ॲण्टिस या कुत्र्याची कथा सांगितली होती. तर श्वानपुराण २ व ३ इथे आपण...

+5

श्वानपुराण ५ – श्वानमित्र फ्रॅंक व ज्यूडी

श्वानपुराण ४ इथे आपण नौदलात अभूतपूर्व सेवा बजावलेल्या, जपान्यांची युद्धकैदी बनलेल्या व त्यातूनही बचावलेल्या ज्यूडी नामक कुत्रीच्या कथेचा पहिला भाग...

+3
Tafi the Dolfin

सॅम आणि टफी

साल १९६४. स्थळ – अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सान दिएगोजवळील किनारा. नौदलाच्या जहाजावर उभे डॉ. सॅम रिजवे विचारात पडले होते. “गेला...

+3