Category: स्त्रीगीते

आईने आपली प्रतिभा, उखाणे, ओव्या, मंगलाष्टके, विहिणी, डोहाळे आणि पाळणे या सारख्या पारंपरिक स्त्रीगीतरचनांसाठी वापरली. त्यातील निवडक इथे दिसतील.

आश्वासन व परिशीलन

शब्दकोशानुसार विहीण म्हणजे मुलाची वा मुलीची सासू. पण विहीण हा एक लग्नात जेवणाची पंगत बसल्यावर म्हणायचा पारंपरिक काव्यप्रकारही आहे. “आमच्या...

उखाणे

गेल्या शतकाच्या पूर्वार्धात केवळ विवाहसमारंभातच नव्हे, तर विविध कौटुंबिक कार्यक्रमात वेगवेगळ्या निमित्ताने विविध वेळेला विवाहित स्त्रियांना नवर्‍याचे नाव घेण्याचा आग्रह...

ओव्या – माहेरच्या नि सासरच्या

माझ्या लहानपणी आई बरेचदा जात्यावर दळत असे, आणि दळताना ओव्याही म्हणत असे. जात्यावर बसल्यावर ओवी सुचते हे मला तेव्हापासूनच खरे...

डोहाळे

वास्तवात डोहाळे म्हणजे गरोदर स्त्रीचे मनोरथ, तिच्या (काही व्हावे वा करावे अशा) इच्छा आकांक्षा आणि (काही खावे अशी) लालसा. परंपरेनुसार...

बाळ आणि बाळगुटी

नसलं तरी चालेल या कवनात स्त्री-मनातील ऐहिक सुखसोयींबाबतची परिवर्तनशील मूल्ये आणि मानवी संस्कृतीचे सातत्य राखणारे कालातीत मूल्य, व या दोहोंत...

सप्तपदी

महाराष्ट्रीय विवाहसमारंभात सप्तपदी महत्वाची मानली जाते. वर आणि वधू दोघेही सात पावले चालत असले तरी वधूला सर्वस्वी नवीन जगात प्रवेश...