लोकोक्ति
अलंकारिक वा रोकड्या भाषेत जीवनव्यवहारविषयक सत्याचे विवरण करणारी वा सल्ला देणारी समाजमान्य वाक्ये, वाक्य वा वाक्यांश म्हणजे लोकोक्ति किंवा म्हण. इंग्रजी प्रतिशब्द proverb.
वा. गो. आपटे (मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी, वरदा बुक्स, सातवी आवृत्ती, २०१६) यांनी मूळ १९१० सालच्या आवृत्तीतील मजकुरात म्हण हा शब्द ह्मण असा लिहिला आहे. मात्र पुनर्मुद्रित आवृत्तीत तो म्हण असाच छापला आहे. ह्मण व म्हण यापैकी योग्य रूप काय याबाबतचे चिंतन उपलब्ध झाले नाही.
Hits: 4
Recent Comments