विज्ञान काल्पनिका – व्याख्या व विचार

साहित्यातील काल्पनिकांप्रमाणेच विज्ञान काल्पनिकांचा प्रमुख हेतू रंजन असाच असतो. अन्य साहित्याप्रमाणेच विज्ञान-काल्पनिकांचेही काव्य, निबंध/ लघुनिबंध, कथा, कादंबरी असे विविध प्रकार...

+2