आनंद वाचन योजना १९९४

मराठी मुले दृक्श्राव्य करमणुकीकडून इतर वाचनाकडे, विशेषतः मराठी वाचनाकडे वळत नाहीत, ही समस्या जुनी आहे. याबाबत काही करू इच्छिणार्‍या पालकांची...