संप्रदाय, वाक्प्रचार

संप्रदाय (किंवा वाक्प्रचार, इंग्रजीत idiom) म्हणजे असा शब्द, वाक्यांश वा वाक्य, ज्याला शाब्दिक अर्थापलिकडचा, परंपरेने लाभलेला विशिष्ट असा सूचक अर्थ...