स्वर्गसुखाची लज्जत न्यारी

व्हॉट्सॅप विद्यापीठात बरेच तत्त्वचिंतन ढकलत ढकलत आपल्यापर्यंत पोचत असते. त्यातलीच एक अनामिक मृत्यूविषयक तत्त्वचिंतक कविता मजपर्यंत पोचली. ती अशी –...