मंगलाष्टके

लग्न लागताना मंगलाष्टके म्हणणे हा महाराष्ट्रीय लग्नाचा अविभाज्य भाग आहे. ही मंगलाष्टके शार्दूलविक्रीडित अक्षरगणवृत्तात असतात. प्रत्येक चरण १९ अक्षरांचा व...